पुणे महानगरपालिका [Pune Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १८७ जागा

Date : 10 February, 2020 | MahaNMK.com

icon

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक (Counselor) : १९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमएसडब्ल्यू / एमए (मानसशास्त्र)/ कौन्सिलिंग डिप्लोमा  ०२) ०१ वर्ष अनुभव 

समूह संघटिका (Group Organization) : ९० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर/एमएसडब्ल्यू / एमए (मानसशास्त्र/समाजशास्त्र )/ कौन्सिलिंग डिप्लोमा  ०२) ०१ वर्ष अनुभव 

कार्यालयीन सहायक (Office Assistant) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण   ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०३) MS-CIT  ०२) ०२ वर्षे अनुभव 

व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक (Business Group Chief Guide) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम / एमएसडब्ल्यू / डीबीएम.  ०२) ०५ वर्षे अनुभव 

रिसोर्स पर्सन (Resource Person) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम / एमएसडब्ल्यू / डीबीएम.  ०२) ०२ वर्षे अनुभव 

विरंगुळा केंद्र समन्वयक (Center Coordinator) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण    ०२) ०१ वर्ष अनुभव 

सेवा केंद्र मुख्य समन्वयक (Service Center Chief Coordinator) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)  ०३) ०३ वर्षे अनुभव 

सेवा केंद्र समन्वयक (Service Center Coordinator) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी उत्तीर्ण  ०२) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)  ०३) ०३ वर्षे अनुभव 

संगणक रिसोर्स पर्सन (Computer Resource Person) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) कॉम्पुटर हार्डवेअर/सॉफ्टवेयर कोर्स पुर्ण  ०३) ०२ वर्षे अनुभव 

स्वच्छता स्वयंसेवक (Sanitation Volunteer) : जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०४ थी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक, आयुर्वेद कॉलेजशेजारी, पुणे - ११.

Official Site : www.pmc.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.