पुणे महानगरपालिका [Pune Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आय.सी.यु. फिजिशियन/इंटेंसिव्हीस्ट (ICU Physician) : ०७ जागा
फिजिशियन (Physician) : १० जागा
निवासी फिजिशियन (Local Physician) : ०४ जागा
कार्डीऑलॉजिस्ट (Cardiologist) : ०१ जागा
शल्य विशारद (Surgeon) : १० जागा
युरो सर्जन (Euro Surgeon) : ०१ जागा
न्युरो सर्जन (Neuro Surgeon) : ०१ जागा
बालरोग तज्ञ (Pediatrician) : ०९ जागा
नवजात अर्भक तज्ञ (Newborn Infant Specialist) : ०२ जागा
पॅथोलॉजिस्ट (Pathologist) : ०८ जागा
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : १५ जागा
चेस्ट स्पेशालिस्ट (Chest Specialist) : ०२ जागा
स्त्री रोग तज्ञ (Gynecologist) : ०५ जागा
बालरोग शल्यविशारद (Pediatrician Surgeon) : ०५ जागा
भूल तज्ञ-बधिरीकरण तज्ञ (Anesthesia Specialist) : ०६ जागा
कान नाक घसा तज्ञ (ENT Specialist) : ०३ जागा
नेत्र शल्य चिकित्सक (Ophthalmologist)
अस्थिव्यंग तज्ञ (Orthopedic Specialist) : ०२ जागा
मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) : ०१ जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) : ०२ जागा
दंतशल्य चिकित्सक (Dental Surgeon) : ०६ जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ५७ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. प्रमाणपत्र / पदवी / पदविका. महाराष्ट्र / भारतीय वैद्यकीय परिषेदेचे नोंदणी प्रमाणपत्र.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५२,०००/- रुपये ते ७१,६९७/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजी नगर, पुणे - ४११००५.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.