पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड [Pune Cantonment Board] येथे विविध पदांच्या ७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS from recognized University and regd. With MMC / MCI.
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma / B.E. from from the institute recognized by the Govt.
शिक्षक (Teacher) : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : B.A.B.Ed. (English/Social Studies / Hindi) / B.A., B.P.Ed./B.Sc. B.Ed / HSC, D.Ed
आरोग्य निरीक्षक (Health Inspector) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Chemistry) Sanitary Inspector Diploma
कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Nursing /General Nursing)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : BSc. (Physics /Chemistry) Lab Technician Course
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : 12th Pass.
चालक (Driver) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : 10th Pass Heavy motor vehicle licence,
हिंदी टायपिस (Hindi Typist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Minimum SSC or equivalent certificate of Hindi typewriting of 30 w.p.m. from recognized institute, workable knowledge in computer.
आरोग्य सहाय्यक (Health Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BSc (Chemistry / Biology) Health Assistant Diploma
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे [AMO - ०५ वर्षे सूट, SC/ST/OBC/PH - नियमानुसार]
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
Official Site : www.punecantonmentboard.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BMC Social Welfare Society] बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन 506 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 506
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 323
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिकेत 183 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 183
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[ISRO SAC Bharti] अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती 2026
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२६
[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026
एकूण जागा : 21
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.