पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन [PSCDCL] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा

Date : 15 February, 2020 | MahaNMK.com

icon

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन [Pune Smart City Development Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Financial Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार सीए किंवा आयसीडब्ल्यूए व्यावसायिक पात्रता. ०२) ०७ वर्षे अनुभव.

कंपनी सचिव (Company Secretary) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून कोणत्याही विषयात पदवीधर. ०२) ०५ वर्षे अनुभव.

मुख्य ज्ञान अधिकारी (Chief Knowledge Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी मध्ये पदवी किंवा समतुल्य. ०२) एमसीए किंवा समकक्ष. ०३) १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.punesmartcity.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.