प्रेरणा सहकारी बँक लिमिटेड [PCOBL] थेरगाव, पुणे येथे विविध पदांच्या जागा

Date : 8 December, 2020 | MahaNMK.com

icon

Prerana Co-Operative Bank Recruitments 2020: Prerana Co-Operative Bank Pune has new vacancies for the post of Dy CEO, Assistant General Manager, Chief Manager, Manager. The Last Date To Apply Is 23rd December 2020 and the official website is www.preranabank.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

प्रेरणा सहकारी बँक लिमिटेड [PCOBL] थेरगाव, पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ Dy CEO ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर ०२) संगणक ज्ञान JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य -
सहायक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager ०१) पदवीधर/पदव्युत्तर ०२) संगणक ज्ञान ०३) JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य -
मुख्य व्यवस्थापक/ Chief Manager ०१) पदवीधर/पदव्युत्तर ०२) संगणक ज्ञान ०३) JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य -
व्यवस्थापक/ Manager ०१) पदवीधर/पदव्युत्तर ०२) संगणक ज्ञान आवश्यक. ०३) JAIIB/CAIB असल्यास प्राधान्य -

वयाची अट : ४०/४५/५० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लि., लक्ष्मण नगर, डांगे चौक, थेरगाव, पुणे - ४११०३३.

Official Site : www.preranabank.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.