icon

पंजाब लोकसेवा [PPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ५४४ जागा

Updated On : 27 March, 2020 | MahaNMK.comपंजाब लोकसेवा [Punjab Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ५४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२० रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal) : १५८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था पासून कला, विज्ञान, वाणिज्य किंवा अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) अनुभव.

जाहिरात (Notification) : पाहा

हेड मास्टर / हेड मिस्ट्रेस (Head Master/Head Mistresses) : ३११ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था पासून किमान ५०% गुणांसह पदवी. 

जाहिरात (Notification) : पाहा

 ब्लॉक प्राथमिक शिक्षण अधिकारी (Block Primary Education Officer) : ७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थापासून किमान पन्नास टक्के (५०%) गुणांसह बॅचलर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ३,०००/- रुपये [SC/ST - १,१२५/- रुपये, PWD - १,७५०/- रुपये, माजी सैनिक - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : पंजाब 

Official Site : www:ppsc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०