State Police Complaint Authority has the following new vacancies and the official website is www.mumbaipolice.gov.in. This page includes information about the Police Complaint Authority Bharti 2024, Police Complaint Authority Recruitment 2024, and Police Complaint Authority 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण [Police Complaint Authority Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 20 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | प्रशासकीय अधिकारी / Administrative Officers | 01 |
2 | उच्च श्रेणी लघुलेखक / High Grade Stenographers | 01 |
3 | निम्न श्रेणी लघुलेखक / Low Category Stenographers | 01 |
4 | वरिष्ठ श्रेणी लिपिक / Senior Grade Clerk | 01 |
5 | लिपिक टंकलेखक/ Clerk Typist | 02 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी |
2 | गट - ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
3 | गट - ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
4 | पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी |
5 | पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी |
सूचना - वयाची अट : 20 मार्च 2023 रोजी 65 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : बैठक हॉल. पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aurangabadcitypolice.gov.in
Expired Recruitments
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण [Police Complaint Authority Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०९ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | प्रशासकीय अधिकारी / Administrative Officers | ०१ |
२ | सेवानिवृत पोलिस अधिकारी / Retired Police Officers | ०६ |
३ | अधीक्षक / Superintendents | ०१ |
४ | उच्च श्रेणी लघुलेखक / High Grade Stenographers | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | शासकीय सेवेतून अराजपत्रित/राजपत्रित वर्ग पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन-इन्टरव्यूसाठी पात्र ठरतील वॉक-इन-इन्टरव्यूकरिता बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर येथे स्वखचनि समक्ष हजर राहावे. |
२ | ०१) गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी. ०२) सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची न्यायलयीन कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. ०३) करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी यांना महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३ दिनांक १७/१२/२०१६ मधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. |
३ | शासकीय सेवेतून अराजपत्रित/राजपत्रित वर्ग पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन-इन्टरव्यूसाठी पात्र ठरतील वॉक-इन-इन्टरव्यूकरिता बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर येथे स्वखचनि समक्ष हजर राहावे. |
४ | गट-ब अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श.प्र.मि. व टंकलेखक ४० श.प्र.मि. व इंग्रजी लघुलेखनाचा १०० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. |
वयाची अट : १७ ऑगस्ट २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nagpur.gov.in
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण [Police Complaint Authority Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जुलै २०२२ सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | उच्च श्रेणी लघुलेखक / High Category Stenographer | ०१ |
२ | निम्न श्रेणी लघुलेखक / Low Category Stenographer | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | श्रुत लेखनाचा वेग इंग्रजी १२० शप्रमि व मराठी १०० शप्रमि असावा. शासनाचे कोणतेही आयोग/ न्यायाधिकरण/ प्राधिकरण यामध्ये लघुलेखक म्हणुन कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य |
२ | श्रुत लेखनाचा वेग इंग्रजी १०० शप्रमि व मराठी ८० शप्रमि असावा. शासनाचे कोणतेही आयोग/ न्यायाधिकरण /प्राधिकरण यामध्ये लघुलेखक म्हणुन कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य |
वयाची अट : ३० जून २०२२ रोजी ६५ वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ३४,४००/- रुपये + ४४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) नाशिक शहर तथा सदस्य विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अजय पॅलेस, पौर्णिमा बस स्टॉप, नाशिक-पुणे रोड, नाशिक.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nashik.gov.in
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण [Police Complaint Authority Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०८ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सेवानिवृत्त राजपत्रित पोलिस अधिकारी/ Retired Gazetted Police Officer | ०४ |
२ | कार्यालयीन अधीक्षक/ Office Superintendent | ०१ |
३ | उच्च श्रेणीचे लघुलेखक/ Higher Grade Stenographer | ०१ |
४ | वरिष्ठ लिपिक/ Sr. Clerk | ०१ |
५ | लिपिक टंकलेखक/ Clerk Typist | ०१ |
वयाची अट : २४ जानेवारी २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : बैठक हॉल, पोलिस आयुक्तालय कार्यालय, औरंगाबाद शहर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aurangabadcitypolice.gov.in
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण [Police Complaint Authority Mumbai] मुंबई येथे सदस्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सदस्य (Member) : ०१ जागा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस उपआयुक्त मुख्यालय, नवी मुंबई तथा कार्यालय प्रमुख विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण,नवी मुंबई (कोंकण), पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे कार्यालय, भारतीय रिसर्व्ह बँक समोर सेक्टर १० सी.बी. डी. बेलापूर नवी मुंबई.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.mumbaipolice.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.