[Nagpur Police Ayukta] पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर भरती २०२२

Date : 22 November, 2022 | MahaNMK.com

icon

Nagpur Police Ayukta Recruitment 2022

Nagpur Police Ayukta has the following new vacancies and the official website is www.nagpurpolice.gov.in. This page includes information about the Nagpur Police Ayukta Bharti 2022, Nagpur Police Ayukta Recruitment 2022, and Nagpur Police Ayukta 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: २२/११/२२

नागपूर पोलीस आयुक्त [Nagpur Police Ayukta] येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: १० जागा

Nagpur Police Ayukta Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्वीय सहाय्यक / Self Assistant ०१
उच्च श्रेणी लघुलेखक / Stenographer (Higher Grade) ०८
निम्न श्रेणी लघुलेखक / Stenographer (Lower Grade) ०१

Eligibility Criteria For Nagpur Police Ayukta

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
स्वीय सहाय्यक (गट-ब राजपत्रित) पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श.प्र.मि. व टंकलेखक ४० श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचेज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब राजपत्रित) या पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग १०० श.प्र.मि. व टंकलेखक ४० श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
निम्न श्रेणी लघुलेखक किंवा त्यापदावरून उच्च श्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नत झालेल्या पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग ८० श.प्र.मि. व टंकलेखक ३० श.प्र.मि. वेग मर्यादा ही पात्रता राहील. इंग्रजी लघुलेखनाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : २४ नोव्हेंबर २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : बैठक हॉल पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpurpolice.gov.in

How to Apply For Nagpur Police Ayukta Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nagpurpolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: ०४/१०/२२

नागपूर पोलीस आयुक्त [Nagpur Police Ayukta] येथे स्वीय सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Nagpur Police Ayukta Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
स्वीय सहाय्यक / Self Assistant ०१) गट-ब राजपत्रित स्वीय सहाय्यक पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श.प्र.मी. व टंकलेखक ४० श.प्र.मी. व इंग्रजी लघुलेखनाचा ८०/१०० श.प्र.मी. व टंकलेखन ४० श.प्र.मी. ०२) सेवानिवृत्त स्वीय सहाय्यक यांच्या विरुद्ध कोणतेही विभागीय चौकशीची न्यायलीन कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. ०३) करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी यांना महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकिर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७/१२/२०१६ मधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. ०१

Eligibility Criteria For Nagpur Police Ayukta 

वयाची अट : ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpurpolice.gov.in

How to Apply For Nagpur Police Ayukta Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nagpurpolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.