आर.ए पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक पदांच्या ०६ जागा

Date : 29 July, 2020 | MahaNMK.com

icon

Poddar Ayurved Medical College Mumbai Recruitments 2020: R.A Podar Ayurved Medical College Mumbai has new vacancies for the post of Professor. Last Date To Apply Is 5th August 2020 and the official website is www.ayurvedinstitute.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

आर.ए पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेज [R.A Podar Ayurved Medical College Mumbai] मुंबई येथे प्राध्यापक पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित आयुर्वेद विषयातील पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६२ वर्षे व कमाल ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.ayurvedinstitute.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.