पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [PMRDA] मध्ये विविध पदांच्या १२३ जागा

Date : 3 March, 2018 | MahaNMK.com

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Pune Metropolitan Region Development Authority] मध्ये विविध पदांच्या १२३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक ०५ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अभियांत्रिकी विभाग (Engineering Department) : ३५ जागा

खाती विभाग (Accounts Department) : ०२ जागा

इमारत परवानगी विभाग (Building Permissions Department) : ०३ जागा

प्रशासन विभाग (Administration Department) : ०५ जागा

नियोजन विभाग (Planning Department) : ०३ जागा

बेकायदेशीर बांधकाम विभाग (Illegal Construction Department) : ०३ जागा

जमीन आणि इस्टेट विभाग (Land & Estate Department) : ०१ जागा

अग्निशमन विभाग (Fire Department) : ६९ जागा

कायदेविषयक कक्ष (Legal Cell) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण /१२ वी उतींर्ण/ अभियांत्रिकी / पदवी / पदव्युत्तर पदवी

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

E-Mail ID: [email protected]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.