पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या १३ जागा

Date : 27 October, 2020 | MahaNMK.com

icon

Pune Mahanagarpalika Recruitments 2020: Pune Municipal Corporation, Department of Social Development has new 13 vacancies for the post of Senior Database Engineer, Database Administrator, Software Engineer, Support Software Engineer, Tax Compilation and Reconciliation. The walk-in-interview from 22nd October 2020 to 2nd November 2020 and the official website is www.pcmcindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation, Department of Social Development] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ ऑक्टोबर २०२० ते ०२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ डेटाबेस अभियंता/ Senior Database Engineer बी.ई. (कॉम्प्युटर / आय टी/पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) ०१
डेटाबेस प्रशासक/ Database Administrator बी.ई. (कॉम्प्युटर / आय टी/पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)  ०१
सॉफ्टवेअर अभियंता/ Software Engineer बी.ई. (कॉम्प्युटर / आय टी/पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर)  ०७
समर्थन सॉफ्टवेअर अभियंता/ Support Software Engineer बी.ई. (कॉम्प्युटर / आय टी/ पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर) ०३
कर संकलन आणि सलोखा/ Tax Compilation and Reconciliation बी.कॉम/एम.कॉम विथ एम.बी.ए फायनान्स ०१

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,२४६/- रुपये ते ४६,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभाग.

Official Site : www.pcmcindia.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.