पुणे महागरपालिका [Pune Municipal Coronation] मध्ये विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पशु शल्यचिकित्सक (Animal Surgeon) : ०१ जागा
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) : ०३ जागा
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०१ जागा
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) : ०१ जागा
इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०१ जागा
विद्युत पर्यवेक्षक (Electrical supervisor) : ०१ जागा
मुलाणी (Mulani) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०४ थी उतीर्ण / १० वी उतीर्ण / १२ वी उतीर्ण/ पदव्युत्तर पदवी / B.E./ B.Tech
वयाची अट : १८ वर्षे ते ५८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १६,५००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : कॅप्टन वडके हॉल आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे - ४११००५.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.