पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये विविध पदांच्या ६३५ जागा

Updated On : 2 July, 2020 | MahaNMK.com

icon

PMC Recruitment 2020: Pune Municipal Corporation (PMC) has new 635 vacancies for the post of Physicians, Intensivists, ICU physicians, Pediatrician, Anesthetist, Residents Pediatrician, Medical Officer, Resident Medical Officer, Dentist, Pharmacist, & Staff Nurse. Date of Interview is 6th, 7th, 8th July 2020 and the official website is www.pmc.gov.in and recruitment.punecorporation.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

पुणे महानगरपालिका [Pune Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ६३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६, ०७ व ०८ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते ०२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
भिषक/ Physician एमडी / डीएनबी (मेडिसीन) २०
इन्टेसिव्हिस्ट /Intensivist एमडी / डीएनबी (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया) १०
ICU फिजिशियन /ICU  Physician एमडी / डीएनबी (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया) १०
पेडियाट्रीशियन /Pediatrician एमडी / डीएनबी १०
निवासी भूलतज्ज्ञ / Residents Anesthetist एमडी / डीएनबी/डीए २०
निवासी पेडियाट्रीशियन /Residents Pediatrician एमडी / डीएनबी/डीसीएच १०
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer - MBBS एमबीबीएस ५०
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer - BAMS बीएएमएस ५०
वैद्यकीय अधिकारी /Medical Officer - MBBS एमबीबीएस ५०
निवासी वैद्यकीय अधिकारी (Residents Medical Officer - BAMS) बीएएमएस ५०
वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) / Medical Officer (Covid19 Ayush) बीएएमएस/ बीयुएमएस ९०
दंत्यशल्यचिकित्सक/ Dentist बीडीएस  ४०
फार्मासिस्ट /Pharmacist     डी. फार्म/ बी फार्म २५
स्टाफ नर्स /Staff Nurse बी.एस्सी./एम.एस्सी. (नर्सिंग) / 
बीपीएनए / आरजीएनएम
२००

वयाची अट : ०१ जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे - ४११००५.

Official Site : www.pmc.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Pashusavardhan Vibhag] पशुसंवर्धन विभाग भरती २०२२
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२२
NMK
अर्थ मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग भरती २०२२
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२२
NMK
[NVS] नवोदय विद्यालय समिती भरती २०२२
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२२
NMK
[Khopoli Nagarparishad] खोपोली नगरपरिषद भरती २०२२
अंतिम दिनांक : १९ जानेवारी २०२२
NMK
वायएमटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई भरती २०२२
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२२
NMK
[Army Sports Institute] आर्मी क्रीडा संस्था पुणे भरती २०२२
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२२
NMK
[Ordnance Factory Bhandara] आयुध निर्माणी भंडारा भरती २०२२
अंतिम दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२२