पी डी जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल [P D Jain Homeopathic Medical College & Hospital Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राचार्य (Principal/ Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : होमिओपॅथी मध्ये पदव्यूत्तर पदवी प्राध्यान्य : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशासन / आरोग्य प्रशासनात पदवी / पदविका.
प्राध्यापक (Professor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) होमिओपॅथी मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) ०३ वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून अनुभव किंवा ०९ वर्ष होमिओपॅथी मध्ये पदव्युत्तर शिक्षणानंतर शिक्षक म्हणून अनुभव.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor/ Reader) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) होमिओपॅथी मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor/ Lecture) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : होमिओपॅथी मध्ये पदव्यूत्तर पदवी.
वयाची अट : १८ ऑक्टोबर २०१९ रोजी ४० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : P.D Jain Homeopathic Medical College & Hospital Vakil Colony, Parbhani- 431401.
Official Site : www.pdjainhmcpbn.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.