पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण [PCNTPA] पुणे येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागा

Date : 6 June, 2019 | MahaNMK.com

icon

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण [Pimpari Chinchwad New Town Development Authority, Pune] पुणे येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ आहे. मुलाखत दिनांक २४ जून २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सेवानिवृत्त अधिकारी (Retied Officer)

  • प्रशासकीय/ लेखा (Administrative/ Accounting)

शैक्षणिक पात्रता : शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेतून वर्ग १ अथवा वर्ग २ वरील पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 

  • स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering)

शैक्षणिक पात्रता : शासकीय निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेतून उप अभियंता अथवा शाखा अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले आधिकारी. 

  • नगर रचना-नियोजन (Town Planning)  

शैक्षणिक पात्रता : शासकीय निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेतून नगररचनाकार पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : पीसीएनटीडीए च्या नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४.

मुलाखतीचे ठिकाण : ०७ वा मजला पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्रधिकरण, आकुर्डी, पुणे.

Official Site : www.pcntda.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.