पशुधन विकास मंडळ [Pashudhan Vikas Mandal] अकोला येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 2 July, 2019 | MahaNMK.com

icon

पशुधन विकास मंडळ [Maharashtra Livestock Development Board, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ जुलै २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प पर्यवेक्षक/ पशुधन पर्यवेक्षक (Project Supervisor/ Livestock Supervisor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.व्ही.एस्सी आणि ए.एच/ एल.एस.एस/ पदविका पशुसंवर्धन दुग्धविकास व व्यवस्थापन.०२) मराठी,इंग्रजी आणि हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक.

डाटा प्रोसेसिंग असिस्टंट (Data Processing Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. पदवी उत्तीर्ण ०२) मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पंढरपूर, माढा, संगोली, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर 

मुलाखतीचे ठिकाण : गोठित रेट प्रयोगशाळा, खडकी, पुणे.

Official Site : www.ahd.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.