परभणी महानगरपालिका [Parbhani Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १५ जागा

Date : 20 December, 2019 | MahaNMK.com

icon

परभणी महानगरपालिका [Parbhani Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी अभियंता स्थापत्य (Executive Engineer Civil) : ०१ जागा 

उपअभियंता - स्थापत्य  (Deputy Engineer - Civil) : ०१ जागा 

अग्निशामक केंद्र अधिकारी (Fire Extinguishing Centre Officer) : ०१ जागा 

वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Medical Health Officer) : ०१ जागा 

सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) : ०३ जागा 

पशु वैद्यकीय अधिकारी (Animal Husbandry Officer) : ०१ जागा 

शाखा अभियंता यांत्रिकी (Section Engineer Mechanical) : ०१ जागा 

शाखा अभियंता स्थापत्य (Section Engineer Civil) : ०२ जागा 

शाखा अभियंता पा.पु. (Section Engineer Pa.Pu.) : ०१ जागा 

शाखा अभियंता विद्युत (Section Engineer Electrical) : ०१ जागा 

मालमत्ता व्यवस्थापक (Property Manager) : ०१ जागा 

प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग (Administration Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) राज्य शासनाकडील शासकीय / निमशासकीय /महानगर पलीकडील उप / कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अग्निशामक केंद्र अधिकारी / वैद्यकीय आरोग्य अधिकारी/ सहाय्यक आयुक्त / शाखा अभियंता स्थापत्य /शाखा अभियंता विद्युत /मालमत्ता व्यवस्थापक / प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग या पदावरील ०२ वर्षाचा अनुभव. ०२) सेवा निवृतांनी सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. उपयुक्त म.न.पा. परभणी

Official Site : www.parbhani.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.