पनवेल महानगरपालिका [Panvel Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक १३, १४, १६, १८, २० आणि २१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.
कर्मचारी नर्स (Staff Nurse) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) GNM चा कोर्स उत्तीर्ण आवश्यक
एएनएम (ANM) : ३६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ए.एन.एम. चा कोर्स उत्तीर्ण आवश्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ए.एन.एम. चा कोर्स उत्तीर्ण आवश्यक
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेची पदवी (B.Sc) ०२) डी.एम.एल.टी. कोर्स उत्तीर्ण आवश्यक
एल.एच.व्ही. (L.H.V) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डी. फार्मसी
डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट (Data Entry Operator cum Accountant) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी आवश्यक (B.Com/ M.Com)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,०७२/- रुपये ते ४९,४२८/- रुपये
नोकरी ठिकाण : पनवेल
मुलाखतीचे ठिकाण : क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल जि. रायगड.
Official Site : www.panvelcorporation.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.