पालघर सार्वजनिक आरोग्य [PPHD] विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा

Date : 8 August, 2017 | MahaNMK.com

पालघर सार्वजनिक आरोग्य [Palghar Public Health Department] विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ ऑगस्ट २०१७ आहे. मुलाखत दिनांक १८ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१६ रोजी ३८ वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर ,पार्श्वनाथ-9, चिंतूपाडा रोड, माहीम,  बिडको नाका  ता. जि .पालघर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.