तेल आणि नैसर्गिक वायू [ONGC] महामंडळात विविध पदांच्या ८६ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

तेल आणि नैसर्गिक वायू [ONGC] महामंडळात विविध पदांच्या ८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक तंत्रज्ञ (बॉयलर) [Assistant Technician (Boiler)]

एकूण जागा : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅकेनिकल इंजिनिरिंग डिप्लोमा  ०२) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र

सागरी रेडिओ सहाय्यक [Marine Radio Assistant Gd.III]

एकूण जागा : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) Marine Radio Operation प्रमाणपत्र  किंवा Electronics/ Telecom डिप्लोमा

जुनियर सहाय्यक [Jr. Assistant (Steno­ English)]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) टाइपिंग ३० श.प्र.मि. व  शॉर्ट हैण्ड ८० श.प्र.मि.

सहाय्यक तंत्रज्ञ [Assistant Technician (Instrumentation)]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिरिंग डिप्लोमा

कनिष्ठ सहाय्यक [Jr. Assistant (Materials Management)]

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Physics or Maths)

Junior Slinger Cum Rigge

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव

कनिष्ठ सहाय्यक ऑपरेटर [Jr.Assistant Operator (Heavy Equipment)]

एकूण जागा : २९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १५ मार्च २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

Jr. Roustabou

एकूण जागा : २४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : वरील बाकी पदांसाठी १५ मार्च २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३००/- रुपये [ SC/ST/अपंग/माजीसैनिक - परीक्षा शुल्क नाही]

परीक्षा दिनांक : ०२ एप्रिल २०१७ रोजी 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.