![]()
ऑइल इंडिया लिमिटेड [Oil India Limited] मध्ये विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७, ०८, १० आणि १२ फेब्रुवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
भौगोलिक तज्ञ (Geophysicist) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अप्लाइड जिओफिजिक्समध्ये पदव्यूत्तर पदवी/ अप्लाइड जिओफिजिक्समध्ये एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०७ फेब्रुवारी २०२० रोजी ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०८:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Conference Room, Narangi Club, Pipeline Headquarters, Oil India Limited, P.O.- UdayanVihar, Narangi, Guwahati, Assam
केमिस्ट (Chemist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी किंवा केमिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०८ फेब्रुवारी २०२० रोजी ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : ०८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०८:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Conference Room, Narangi Club, Pipeline Headquarters, Oil India Limited, P.O.- UdayanVihar, Narangi, Guwahati, Assam
ड्रिलिंग अभियंता (Drilling Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पेट्रोलियम एक्सप्लोरेशन मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १० फेब्रुवारी २०२० रोजी ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : १० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Oil India Limited, Rajasthan Project, 2A, Saraswati Nagar District Shopping centre, Basni, Jodhpur-342005
अभियंता (Well Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पेट्रोलियम/ यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये बी.ई. किंवा बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : १२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०८:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Door No.2-7A-5B, Sivalayam Street, Near Aditya Junior College Venkat Nagar Kakinada
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : आसाम, मिजोरम, राजस्थान, काकीनाडा
Official Site : www.oil-india.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[SBI Bharti 2026] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 16
अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२६
[CB Dehu Road] देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
[Mahapareshan Jalna Bharti] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जालना भरती 2026
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.