राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Mumbai District Tuberculosis Control Institute, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Senior Medical officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी - डॉट्स प्लस साईट (Medical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी - वैद्यकीय महाविद्यालये (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी - जिल्हा क्षयरोग केंद्र (Medical officer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वरिष्ठ डॉट्स प्लस क्षय - एचआयव्ही पर्यवेक्षक (Senior Dots + HIV Superintendent) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र नोंदणी अनिवार्य ०२) ०२ महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Superintendent) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र नोंदणी अनिवार्य ०२) ०२ महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र ०३) दुचाकी वाहन परवाना अनिवार्य
वरिष्ठ क्षयरोग प्रोयोगशाळा तंत्रज्ञ (Senior Tuberculosis Laboratory Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) DMLT/MLT ०३) ०२ महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र ०४) दुचाकी वाहन परवाना अनिवार्य
सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी (संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा) ०२) इंग्रजी टायपिंग ४० व मराठी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट ०३) संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.
क्षयरोग आरोग्य प्रचारक (Tuberculosis Health Promoter) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एचएससी स्वछता निरीक्षक ०२) ०२ महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
लेखापाल (Accountant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी ०२) ०२ वर्षांचा लेखापाल या पदाचा प्रमाणपत्र ०३) Tally Software चे ज्ञान असणे आवश्यक.
पी.पी.एम.समन्वयक (PPM Coordinator) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदविका ०२) Communication /ACSM/Police-Private Partnership Health projects /programs या कार्यक्रमात अनुभव असल्यास प्राधान्य. ०३) दुचाकी वाहन परवाना अनिवार्य .
भंडार सहाय्यक (Store Assistant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
संगणक चालक (Computer Operator) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी (संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा) ०२) इंग्रजी टायपिंग ४० व मराठी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट ०३) संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.
प्रयोशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एचएससी ०२) DMLT
समुपदेशक (Counselor) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीतसेच सामाजिक कार्य व मानशास्त्र या कामाचा अनुभव.
वयाची अट : ३८ वर्षे [राखीव वर्ग/NHM कर्मचारी - ०५ वर्षे सूट]
निवृत्त शासकीय अधिकारी/ विशेषतज्ज्ञ - ७० वर्षे व ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - ४०००१२.
Official Site : www.nhm.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.