![]()
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Aurangabad] मध्ये विविध पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची आणि मुलाखत दिनांक ०२, ०३, ०४ आणि ०६ फेब्रुवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टाफ नर्स (Staff Nurse) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह जी.एन.एम. कोर्स ०२) एम.एन.सी. मध्ये नोंदणी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
ए.एन.एम. (ANM) : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ए.एन.एम. कोर्स ०२) एम.एन.सी. मध्ये नोंदणी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह शासकीय नोंदणी संस्थेकडून बी.फार्म. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक (Quality Assurance Program Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी सह MS-CIT उत्तीर्ण ०२) टंकलेखन वेग मराठी आणि इंग्रजी ३० श.प्र.मि.
वरील सर्व पदांकरिता वयाची अट : ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी/ पदव्यूत्तर डिप्लोमा/ पदव्यूत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ६० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,४००/- रुपये ते ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
मुलाखत आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता : औरंगाबाद शहर आरोग्य समिती, डाटा सेंटर, सिटी मार्वल बिल्डिंग, औरंगपुरा, औरंगाबाद.
Official Site : www.aurangabadzp.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.