icon

राष्ट्रीय बियाणे [NSCL] महामंडळात विविध पदांच्या २२० जागा

Updated On : 8 July, 2020 | MahaNMK.comNSC Recruitments 2020: National Seeds Corporation Limited- India Seeds has new 220 vacancies for the post of Assistant (Legal) Grade I, Management Trainee Diploma Trainee, Senior Trainee, Trainee, and Trainee Mate. Will be available soon and the official website is www.indeed.co.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

राष्ट्रीय बियाणे [National Seeds Corporation Limited] महामंडळात विविध पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट - कायदेशीर ग्रेड I (Assistant - Legal) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) विधी पदवी (LLB) ०२) संबंधित कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

मॅनेजमेंट ट्रेनी (Management trainee) : ३६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.एससी. / एम.एससी. (कृषी), एमबीए / पीजीडिप्लोमा/पदवी (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध I कामगार कल्याण I मानव संसाधन व्यवस्थापन / विपणन / कृषि व्यवसाय) / एलएलबी). 

वयाची अट : २७ वर्षे

सिनिअर ट्रेनी (Senior Trainee) : ५९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह बी.एस्सी एम.एस्सी.  (Agriculture), एमबीए पीजी डिप्लोमा /पदवी (औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन / कामगार कल्याण) / एमएसडब्ल्यू)

वयाची अट : २७ वर्षे

डिप्लोमा ट्रेनी (Diploma trainee) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा 

वयाची अट : २७ वर्षे

 ट्रेनी (Trainee) : ११२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.एस्सी. (एग्री)/ आयटीआय / बीसीए/ बी.एस्सी. (Computer Science/आयटी) /डिप्लोमा (कृषी / यांत्रिकी अभियांत्रिकी)/ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा /पदवीधर. 

वयाची अट : २७ वर्षे

ट्रेनी मेट (Trainee Mate) : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : १२ वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण. 

वयाची अट : २५ वर्षे

सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग - शुल्क नाही] 

वेतनमान (Pay Scale) : १९,५८६/- रुपये ते ७७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : ऑगस्ट २०२० रोजी 

Official Site : www.indiaseeds.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 August, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :