न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ८० जागा

Date : 27 December, 2019 | MahaNMK.com

icon

न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Nuclear Power Corporation India Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी - अपरेंटिस (Apprentice) : ८० जागा

  • फिटर (Fitter) : १० जागा 

  • टर्नर (Turner) : ०५ जागा 

  • इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०८ जागा 

  • वेल्डर (Welder) : ०८ जागा 

  • इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : ०३ जागा 

  • इंस्ट्रूमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०५ जागा 

  • Reff. & AC मेकॅनिक (Reff. & AC Mechanic) : ०५ जागा 

  • कारपेंटर (Carpenter) : ०६ जागा 

  • प्लंबर (Plumber) : ०६ जागा 

  • वायरमन (Wireman) : ०७ जागा 

  • डिझेल मेकॅनिक (Diesel mechanic) : ०३ जागा 

  • मेकॅनिस्ट (Mechanist) : ०५ जागा 

  • पेंटर (Painter) : ०१ जागा 

  • मेसन (Mason) : ०१ जागा 

  • आयसीटीएसएम (ICTSM) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : २१ जानेवारी २०२० रोजी १६ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PwBD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Stipend) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : तारापूर, पालघर (महाराष्ट्र)

Official Site : www.npcil.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.