न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन [NPCIL] ऑफ इंडिया लि. मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ७९ जागा

Date : 21 September, 2017 | MahaNMK.com

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन [Nuclear Power Corporation of India Limited, Tarapur] ऑफ इंडिया लि. मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ७९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फिटर : ११ जागा

टर्नर : ०४ जागा

इलेक्टिशियन : १० जागा

वायर मॅन : ०५ जागा

वेल्डर : ०७ जागा

इलेक्ट्रॉनिक्स मेकेनिक : ०१ जागा

इन्स्ट्रुमेंट मेकेनिक : ०१ जागा

रेफ्रि.& AC मॅकेनिक 03

कारपेंटर : ०८ जागा

मेसन : ०४ जागा

प्लंबर : ०६ जागा

पेंटर : ०७ जागा

ड्राफ्ट्समन (सिविल) : ०२ जागा

मशिनिस्ट : ०३ जागा

डीझेल मॅकेनिक : ०२ जागा

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व्यवस्था : ०३ जागा

शीट मेटल वर्कर : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण

वयाची अट : ०३ ऑक्टोबर २०१७ रोजी १६ ते २४ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे, OBC - ०३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HRM),Nuclear Power Corporation of India Limited,Tarapur Maharashtra Site, PO : TAPP, Tal. & Dist : Palghar PIN : 401 504,Maharashtra.

ऑनलाइन नोंदणी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.