उत्तर पश्चिम रेल्वे [North Western Railway] मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा

Date : 15 September, 2017 | MahaNMK.com

उत्तर पश्चिम रेल्वे [North Western Railway] मध्ये विविध पदांच्या ३०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक टंकलेखक (Clerk cum Typist) : ११ जागा

सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) : १५९ जागा

तंत्रज्ञ (Technician) : १३ जागा

तिकीट परीक्षक (Ticket Examiner) : १० जागा

व्यावसायिक लिपिक (Commercial Clerk) : ०२ जागा

स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

माल गार्ड (Goods Guard) : ४७ जागा

स्टेशन मास्टर (Station Master) : ५७ जागा

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०५ जागा

नर्स कर्मचारी (Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी / १२ वी / पदवी

वयाची अट : १८ वर्षे ते ४२ वर्षे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.