उत्तर पश्चिम [North Western Railway] रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ११६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprentices)
फिटर C &W : २४ जागा
DSL मेकॅनिक : १५९ जागा
फिटर (Mech. C &W) : १४४ जागा
फिटर (इलेक्ट्रिकल) : ७८ जागा
इलेक्ट्रिक : १५ जागा
S &T : १५ जागा
इलेक्ट्रिशियन : १८ जागा
मेकॅनिक DSL : ०९ जागा
फिटर : २६१ जागा
वेल्डर : ६९ जागा
पेंटर : ७२ जागा
टर्नर : १२ जागा
कारपेंटर : ८१ जागा
वायरमन : ०९ जागा
मशिनिस्ट : १८ जागा
वेल्डर (G &E ) : ३३ जागा
पेंटर (Gen.) : ३९ जागा
M.M.T.M : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) ITI (NCVT/SCVT)
वयाची अट : ३० ऑक्टोबर २०१७ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/महिला/अपंग - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : अजमेर, बीकानेर, जयपूर, जोधपूर .
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Chandrapur Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
[GMC Jalna Bharti] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 28
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६
[MMRCL] मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2026
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.