नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Mahanagarpalika National Urban Health Mission] येथे विविध पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस पदवी /स्त्रीरोगतज्ञ तज्ञ, सर्जन, डॉक्टर, बालरोगतज्ञ किंवा एम.बी.बी.एस.
एएनएम (ANM) : ४९ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / एएनएम कोर्स पास
स्टाफ नर्स (Staff Nurse) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण/ नर्सिंग / मिड बायच डिप्लोमा
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण (विज्ञान) / बी. फार्म. / डी फार्म
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण (विज्ञान)/ बी.एस.सी. डीएमएलटी
वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे
वेतनमान (Pay Scale) : ८६४०/- रुपये ते ४५०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय. से. १५ अे, सी.बी.डी., बेलापूर , नवी मुंबई ४००६१४.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.