नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [National Institute of Virology, Pune] पुणे येथे अप्रेंटिस पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ ऑक्टोबर २०१९ व २०१९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता ते ०२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आयटीआय अप्रेंटिस (ITI Apprentice) : ३१ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०८ जागा
प्लंबर (Plumber) : ०२ जागा
रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक (Refrigerator and AC Mechanic) : ०२ जागा
PASAA : १३ जागा
कारपेंटर (Carpenter) : ०२ जागा
मेकॅनिक - मोटर वेहिकल (Mechanic - Motor Vehicle) : ०२ जागा
इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मॅनेजमेंट (Information & Communication Technology System Management) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
दिनांक व वेळ : ०४ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता ते ०२:०० वाजता
जाहिरात (Notification) : पाहा
पदवीधर अप्रेंटिस - लायब्ररी सायन्स ( Graduate Apprentice - Library Science) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ग्रंथालय माहिती विज्ञान पदवी/M.Lib.Sc.
वयाची अट (पदवीधर अप्रेंटिस) : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे.
दिनांक व वेळ : ०९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता ते ०१:०० वाजता
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,६६५/- रुपये ते ९,७७०/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.
Official Site : www.niv.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.