![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
नीति आयोग [National Institution for Transforming India, NITI Aayog ] मार्फत विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा | जाहिरात |
| सिनियर रिसर्च ऑफिसर/रिसर्च ऑफिसर | ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/एमबीबीएस / बीई / बीटेक/मॅनेजमेंट पीजी डिप्लोमा ०२) ०५/०३ वर्षे अनुभव | १३ | येथे क्लिक करा |
| इकोनॉमिक ऑफिसर | ०१) अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्र किंवा इकोनोमेट्रिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव | १२ | येथे क्लिक करा |
| डायरेक्टर | ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी//एमबीबीएस / बीई / बीटेक/मॅनेजमेंट पीजी डिप्लोमा ०२) १० वर्षे अनुभव | ११ | येथे क्लिक करा |
| डेप्युटी डायरेक्टर जनरल | ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी//एमबीबीएस / बीई / बीटेक/मॅनेजमेंट पीजी डिप्लोमा ०२) १५ वर्षे अनुभव | ०३ | येथे क्लिक करा |
वयाची अट : २४ डिसेंबर २०२० रोजी २६/३३/३५ ते ३०/४०/५० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.niti.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.