![]()
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [National Institute of Technology, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यकारी अभियंता (Executive Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून प्रथम श्रेणीतील बी.ई./ बी.टेक. सिव्हिल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा समकक्ष. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून प्रथम श्रेणीतील एमबीबीएस पदवी किंवा समकक्ष. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून कमीतकमी कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुण किंवा समकक्ष.
अधीक्षक (Superintendent) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ /संस्थेतून प्रथम श्रेणीतील बॅचलर डिग्री किंवा कोणत्याही विषयात समकक्ष किंवा कोणत्याही विषयात मास्टर डिग्री.
वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री किंवा समतुल्य.
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.ई. / बी.टेक. मध्ये प्रथम श्रेणीतील किंवा समकक्ष / संबंधित विषयातील एमसीए किंवा संबंधित / प्रथम श्रेणीतील डिप्लोमा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड असलेले किंवा विज्ञान शाखेत प्रथम श्रेणीतील पदवी.
सहाय्यक (Assistant - Selection Grade-II) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर पदवी किमान टायपिंगस्पीड ३५ डब्ल्यू.पी.एम.
तंत्रज्ञ (Technician) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून वरिष्ठ माध्यमिक (१०+२) सह विज्ञान विषयात परीक्षा उत्तीर्ण.
कार्यालय अटेंडंट / लॅब अटेंडंट (ffice Attendant / Lab Attendant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून वरिष्ठ माध्यमिक (१०+२) परीक्षा उत्तीर्ण.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
Official Site : www.nitdelhi.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.