नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींग [National Institute Of Open Schooling Pune] पुणे येथे 'राज्य समन्वयक व कार्यकारी सहाय्यक' पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ रोजी आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
राज्य समन्वयक (State Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एड. सह पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेपासून तीन वर्षाचा कालावधी
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.सी.ए. / बी.एस्सी / बी.ए. किंवा बी.टेक / एक वर्ष पदवी / पदवी अभ्यासक्रम / संगणक अभ्यासक्रम
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : १९२००/- रुपये ते ५००००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण : सी / ओ - भारतीय शिक्षण संस्था, १२८/२, जे.पी.नाइक रोड, कॉसमॉस बँकेच्या मागे, Nr. सोलारिस क्लब, कोथरूड, पुणे- ४११०३८ (महाराष्ट्र).
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.