मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था [ICMR-National Institute of Malaria Research, Delhi] दिल्ली येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६, २७, ३० सप्टेंबर आणि ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प व्यवस्थापक-तांत्रिक (Project Manager-Technical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : २६ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित शाखेतील पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून जैव विज्ञान मधील पदव्यूत्तर पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
मुलाखत दिनांक : २६ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ०२:०० वाजता
प्रकल्प तंत्रज्ञ (Project Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
मुलाखत दिनांक : २७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर वेग चाचणीद्वारे प्रति तास ८००० पेक्षा कमी की औदासिन्याची वेगवान चाचणी (इंग्रजी)
वयाची अट : २८ वर्षे
मुलाखत दिनांक : ३० सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
प्रयोगशाळेतील कामगार (Laboratory Worker) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव
वयाची अट : ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : ०१ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : National Institute of Malaria Research, Sector 8 Dwarka, Dwarka, New Delhi, Delhi - 110077
Official Site : www.nimr.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.