![]()
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी [National Institute of Fashion Technology] मध्ये विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक डेटाबेस प्रशासक (Assistant Database Administrator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ई. / एम.टेक. / एमसीए किंवा समकक्ष ०२) किमान ०६ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
संगणक अभियंता (Computer Engineer) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. / एमसीए किंवा समकक्ष ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
वयाची अट : २५ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य मध्ये डिप्लोमा ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
कनिष्ठ अभियंता - विद्युत (Junior Engineer - Electrical) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य मध्ये डिप्लोमा ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : चेन्नई, मुंबई, भुवनेश्वर, शिलोग, जोधपूर, बेंगलुरू, भोपाळ, कांगड़ा, कन्नूर, नवी दिल्ली, पटना, गडनगर, हैदराबाद आणि कोलकाता.
Official Site : www.nift.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.