राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था [NIBM] पुणे येथे विविध पदांच्या जागा

Date : 23 January, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था [National Institute of Bank Managemen, Pune] पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४, २५, २७ आणि २८ जानेवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखा सहाय्यक (Accounts Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतून बी.कॉम. पदवी सह टॅली चे ज्ञान आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता 

कार्यकारी अधिकारी (Executive Officer-Systems & ERP)

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/ अभियांत्रिकी मधील बॅचलर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ५० वर्षे 

मुलाखत दिनांक : २७ जानेवारी २०२० रोजी दुपारी ०२:०० वाजता 

वित्त व लेखा अधिकारी (Finance and Accounts Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ५० वर्षे 

मुलाखत दिनांक : २८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता 

केटरिंग सुपरवायझर (Catering Supervisor)

शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित महाविद्यालय/ संस्थांकडून हॉस्पिटॅलिटी/ हॉटेल व्यवस्थापन कोर्स मधील ०३/ ०४ वर्षाचा पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २८ जानेवारी २०२० रोजी दुपारी ०२:०० वाजता 

कार्मिक सहाय्यक (Personnel Assistant) 

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २४ जानेवारी २०२० रोजी दुपारी ०२:०० वाजता

वसतिगृह पर्यवेक्षक (Hostel Supervisor)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २५ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता 

कार्यालय सहाय्यक (Office Assistants-Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) चांगला टंकलेखन वेग ४०/ ५० श.प्र.मि. ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.     

वयाची अट : ३५ वर्षे 

मुलाखत दिनांक : २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता 

बागकाम आणि हाऊसकीपिंग सुपरवायझर (Gardening & Housekeeping Supervisor)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे

मुलाखत दिनांक : २५ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२:०० वाजता 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : National Institute of Bank Management (NIBM), Post Office, Kondhwa Khurd- 411048 

Official Site : www.nibmindia.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.