राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सोलापूर येथे विविध पदांच्या ९६ जागा [मुदतवाढ]

Date : 9 May, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Solapur Recruitment 2020: National Health Mission (NHM) Here is the list of 96 vacancies/posts available for NHM Solapur Recruitment. Last Date is 8th May 2020 10th May 2020, Official Website is www.arogya.maharashtra.gov.in Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ मे २०२० १० मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

मुदतवाढ (Corrigendum New) : येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
अति विशेषतज्ञ (Extreme Specialists) डीएम कार्डिओलॉजिस्ट ०१
विशेषतज्ञ (Specialists) एमडी पेड / डीसीएच / डीएनबी / एमडी मानसोपचार / डीपीएम / डीएनबी ०२
वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस (Medical - MBBS) एमबीबीएस ०४
आयुष वैद्यकीय अधिकारी अ (Ayush Medical Officer A) पीजी आयुष (आयुर्वेद) ०३
आयुष वैद्यकीय अधिकारी ब (Ayush Medical Officer B -RBSK)

बीएएमएस (युजी)

३९
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) ०१) ऑडिओलॉजी मध्ये पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव ०१

मनोविकृती परिचारिका (Psychiatric Nurse)

जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

०१

सामाजिक कार्यकर्ता (डि.ई.आय.सी.) (Social Worker - DEIC)

एमएसडब्ल्यू

०२

विशेषतज्ञ शिक्षक (Expert Teacher) 

श्रवणशक्ती / दृष्टि मंदपणाचे विशेष शिक्षण / पदवी

०१

ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून ऑप्टोमेट्रीमध्ये बॅचलर डिग्री ०१

मानसशास्त्रज्ञ (Psychologist)

एमए, एमफिल / मानसशास्त्रज्ञ मध्ये पदवीधर पदवी ०२

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)

फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवीधर पदवी.

०२

कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator)

सामाजिक विज्ञानात एमएसडब्ल्यू / एमए

०१
आरोग्य अधिपरिचारिक (Health Superintenden) १२ वी परीक्षा ऊत्तीर्ण सह जी.एन.एम. / बी.एससी नर्सिंग, MNC नोंदणी १३
तालुका समूह संघटक (Taluka Group Organizer) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, MS-CIT  ०२
समुपदेशक (Counselor) एमएसडब्ल्यू ०१
औषध निर्माता - (Pharmacist - RBSK) डी. फार्म/ बी फार्म ११
कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, MS-CIT  ०३
आरोग्य अधिपरिचारिक - एन.यू.एच.एम. (Health Superintenden) १२ वी परीक्षा ऊत्तीर्ण सह जी.एन.एम. / बी.एससी नर्सिंग, MNC नोंदणी ०१
औषध निर्माता - एन.यू.एच.एम. (Pharmacist) डी. फार्म/ बी फार्म ०१

सूचना - वयाची अट उर्वरित पदांकरिता : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - ६५/७० वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : [email protected]

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.