राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] रत्नागिरी येथे गटप्रवर्तक पदांची ०१ जागा

Updated On : 5 November, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Ratnagiri Recruitments 2020: National Health Mission, Ratnagiri has a new 01 vacancy for the post of Block Facilitator. The Last Date To Apply Is 12th November 2020 and the official website is www.ratnagiri.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ratnagiri] रत्नागिरी येथे गटप्रवर्तक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गटप्रवर्तक (Block Facilitator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य) ०२) संगणक एम.एस.सी. आय.टी उत्तीर्ण आवश्यक ०३) टायपिंग मराठी ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि आवश्यक आहे ०४) MS Word Or MS Excel चे काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.     

वयाची अट : २१ वर्षे ते ३८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,६००/- रुपये

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभगा, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

Official Site : www.ratnagiri.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१