राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २५ जागा

Date : 23 May, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Parbhani Recruitments 2020: Public Health Department Parbhani has new 25 vacancies for the post of Medical Officer. Last Date To Apply Is 28th May 2020 and the official website is www.parbhani.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Health Department, Parbhani] परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६ मे २०२० ते २८ मे २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १७ जागा 

महिला वैद्यकीय अधिकारी (Female Medical Officer - RBSK) : ०४ जागा 

पुरुष वैद्यकीय अधिकारी (Male Medical Officer - RBSK) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. (MBBS) पदवी बीएएमएस.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद परभणी.

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

परभणी जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.parbhani.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.