![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी पदव्यूत्तर पदविका किंवा पदवी असल्यास प्राधान्य ०२) क्लिनिकल अनुभव शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील असल्यास प्राधान्य आणि एम.एम.सी रजिस्ट्रेशन अनिवार्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी पदव्यूत्तर पदविका किंवा पदवी (स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्यास प्राधान्य) ०२) क्लिनिकल अनुभव शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील असल्यास प्राधान्य आणि एम.एम.सी रजिस्ट्रेशन अनिवार्य.
वयाची अट : ४५ वर्षे (६२ वर्षे शासकीय सेवेतून सेवा निवृत्त असल्यास)
परिचारिका / कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी सह जी.एन.एम. किंवा आर.जी.एन.एम.. कोर्स उत्तीर्ण ०२) शासकीय क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य आणि एम.एम.सी रजिस्ट्रेशन अनिवार्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
औषध निर्माता (Pharmacist) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी. ०२) शासकीय क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : परभणी(महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी.
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.