राष्ट्रीय आरोग्य मिशन [NHM] पालघर येथे गट प्रवर्तक पदांची ०१ जागा
Updated On : 2 December, 2020 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य मिशन [National Health Mission, Palghar] पालघर येथे गट प्रवर्तक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
गट प्रवर्तक (Group Facilitator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर, (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य MS-CIT, ०२) मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रतिमिनिट ०३) Word or Excel अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
वयाची अट : २१ वर्षे ते ३८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,६००/- रुपये
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जुने गट विकास अधिकारी, निवस्थानस, कचेरी रोड, जिल्हा परिषद पालघर.
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
पालघर जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा
Official Site : www.zppalghar.gov.in
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 December, 2020
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
www.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स
नवीन जाहिराती :





