राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [National Health Mission] मुंबई येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
PPP सल्लागार : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS.
राज्य सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव
प्र. ए. सल्लागार (एनयूएचएम) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव
प्रशिक्षण सल्लागार : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव
IPHS सल्लागार : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव
कार्यकारी संचालक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D/Post Graduate Degree in PSM/Paediatrics /Medicine/ OBGY/ Biostatistics/MPH / Demography/ Medical Anthropology
सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D in Public Health/ MD in PSM or any other medical graduate with MPH / Post-graduation ०२) ०७ वर्षे अनुभव
सल्लागार (आरोग्य अर्थशास्त्र आणि वित्त) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D in Public Health/ MD in PSM or any other medical graduate with MPH / Post-graduation ०२) ०७ वर्षे अनुभव
मल्टी टास्क प्रोग्राम ऑफिस : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MSW
सल्लागार (नर्सिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग ०२) ०३-०५ वर्षे अनुभव
क्वालिटी अॅश्युरन्स कोऑर्डिनेटर (कॉर्पोरेशन) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MPH/MHA सह कोणतीही मेडिकल पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
संख्याशास्त्रज्ञ : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
सांख्यिकी अन्वेषक : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी मध्ये पदवीधर
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA सह कोणत्याही आरोग्य विज्ञान शाखेत पदवीधर
जुनियर विद्युत अभियंता : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ii) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्तालय, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई – 400 001.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.