राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nandurbar] नंदुरबार येथे विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ आणि २८ जून २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता असलेल्या संस्थेचा जीएनएम/ बी.एस्सी. पदवी ०२) MSCIT/ DOEACC मान्यताप्राप्त संगणक प्रमाणपत्र (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक) ०३) शासकीय संस्थेत ०२ वर्षाचा अनुभव.
सिक्केसेल कार्यक्रम सहाय्यक (Sikkelcel Program Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) समाजकार्य पदवीधर (बी.एस.डब्ल्यू) किंवा १२ वी विज्ञान नंतर समाजशास्त्र पदवीधर ०२) MSCIT/ DOEACC मान्यताप्राप्त संगणक प्रमाणपत्र ०२) आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य.
वैद्यकीय अधिकारी (Medical officer) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस. पदवी (उमेदवारांची महाराष्ट्र मेडिकल महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
मदतनीस (Helper) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
बोट चालक (Boat Driver) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
एम.एफ.जी. लेखापाल (MFG Accountant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम/ एम.कॉम. उत्तीर्ण ०२) MSCIT/ DOEACC मान्यताप्राप्त संगणक प्रमाणपत्र ०३) मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य ०४) टॅली-९ प्रमाणपत्र व ऑनलाईन टॅली सॉफ्टवेअर हाताळणी येणे आवश्यक ०५) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
डेटा व्यवस्थापक (Data Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Post Gradute/ Qualification in Computer Science or BE in IT/ Electronics and MSCIT/ DOEACC मान्यताप्राप्त संगणक प्रमाणपत्र ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक
सूचना - वरील सर्व पदांकरिता मुलाखत दिनांक : २७ जून २०१९ रोजी
गट प्रवर्तक (Group promoter) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर (कोणत्याही शाखेचा) (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य) ०२) ए.एस.सी.आय.टी. ०३) मराठी ३० आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक ०४) Work & Excel मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
मानसेवी वैद्यकीय अधिकारी (Manasavi Medical Officer) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ए.एम.एस. अर्हता धारक ०२) वैद्यकीय कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा निभाव असल्यास प्राधान्य.
सूचना - उर्वरित पदांकरिता मुलाखत दिनांक : २८ जून २०१९ रोजी
वयाची अट : ३१ मे २०१९ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ६,२५०/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : NHM कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार
Official Site : www.nandurbar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.