राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नागपुर येथे विविध पदांच्या ५९ जागा

Updated On : 27 April, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Nagpur Recruitment 2020, National Health Mission (NHM) Here is the list of 59 vacancies/posts available for NHM Nagpur Recruitment. Last Date is 3rd May 2020, Official Website is arogya.maharashtra.gov.in. Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Male/Female)

०१) एमबीबीएस/बीएएमएस ०२) डीसीएच / एमडी असल्यास प्राधान्य. ०३) एमएससीआयटी व एमबीबीएस एमएमसीद्वारे नोंदणीकृत. ०४) ०२ वर्षे अनुभव

१९

फार्मासिस्ट (Pharmacist)

०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) ०२ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य

०४
बालरोग तज्ञ (Pediatrician) एमबीबीएस, एमडी (बालरोग तज्ञ) / डीसीएच ०३
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) एमडी (रेडिओलॉजिस्ट / डी.एम.आर.डी) ०२
स्त्रीरोग तज्ञ (Gynaecologists) एम.एस. (ओ.बी.जी.वाय.) / डी.जी.ओ. ०२
भूलतज्ञ (Anesthetists) एमडी भुलतज्ञ/डिए/डिएनबी  ०१

मानसशास्त्रज्ञ (Psychiatrists - Programe Officer)

०१) एमबीबीएस आणि एमडी / डीपीएम ०२) ०२ वर्षे अनुभव

०१

हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist)

०१) मान्यता प्राप्त संस्थेकडून एमबीबीएस पदव्युत्तर पदवी असलेले औषधात पदवी (एमडी) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया. ०२) ०२ वर्षे अनुभव

०१

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)

०१) ऑडिओलॉजी मध्ये पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव

०१

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - Homeopathy)

होमिओपॅथी मध्ये पदवीधर (बीएचएमएस)

०१

स्टाफ नर्स (Staff Nurse/LHV)

०१) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ०२) 
नोंदणी व पदविका महाराष्ट्र नर्सिंग परिषद
१६
सिस्टर इन्चार्ज (Sister Incharge)

जीएनएम / बी.एससी. नर्सिंग

०१

एसटीएस (STS)

कोणत्याही शाखेतील पदवीसह टंकलेखन मराठी-३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी-४० शब्द प्रति मिनिट,  MSCIT ०१
पॅरा वैद्यकीय कुष्ठरोग वर्कर (Para Medical Lepracy Workar)

एचएससी आणि पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र 

०१
सार्वजनिक संबंध अधिकारी Public Relation Officer)

०१) मास मधील बॅचलर संप्रेषण किंवा पत्रकारिता किंवा समतुल्य पदवी. ०४) ०२ वर्षे अनुभव

०२
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator/ Pragramme Assistant)

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी ०२) ०१ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य

०३
वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ (Medical Officer Full Time)

एमबीबीएस एमएमसीद्वारे नोंदणीकृत

०१

सूचना - वयाची अट उर्वरित पदांकरिता : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - ७० वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

नागपूर जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.nagpurzp.com

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१