राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [NHM] नागपूर येथे विविध पदांच्या २५ जागा

Updated On : 17 April, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [Municipal Corporation Under NUHM] नागपूर येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : कमाल ७० वर्षापर्यंत 

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस./एम.डी. (स्त्रीरोग तज्ञ/डी.जी. ओ)/एम.डी. (मेडिसीन)/एम.डी. (बालरोगतज्ञ/डी.सी.एच.) व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : कमाल ७० वर्षापर्यंत 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा जीएनएम कोर्स व महाराष्ट्र नर्सीग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : कमाल ६५ वर्षापर्यंत 

औषध निर्माता (Pharmacist) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.फॉर्म/डी.फार्म, मान्यता प्राप्त विद्यापिठ व Maharashtra State Pharmacy Council नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : कमाल ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त नागपूर महानगरपालिका, स्थापन विभाग, १ ला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४०००१.

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा )

Official Site : www.nmcnagpur.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१