राष्ट्रीय आरोग्य [National Health Mission] अभियानांतर्गत पुणे येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
राज्य ऑडिट व्यवस्थापक (State Audit Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : CA/ ICWA /B.Com/ M.Com
सल्लागार (Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA or MHA in Health Care
पॅथोलॉजिस्ट (Pathologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MD in Pathologist
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MD in Radiologist
राज्य समन्वय अधिकारी (State Co-ordination Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर शिक्षण
सल्लागार एमआयएस-सार्वजनिक आरोग्य (Consultant MIS-Public Health) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc
वरिष्ठ आयपीएचएस सल्लागार (Sr. IPHS, Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.B.B.S
अंदाजपत्रक (Budget) & वित्त अधिकारी (Finance Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : CA/ ICWA /B.Com/ M.Com,/ MBA
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, आरोग्य सेवा आणि मिशन संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई -1४००००१.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 422 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : ०३ मार्च २०२६
[GMC Chandrapur Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.