![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Nashik ] नाशिक येथे विविध पदांच्या ३०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०९, १३, १४ आणि १९ ऑगस्ट २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सुपर स्पेशलिस्ट (Super Specialist) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : डी.एम./ एम.सी.एच. पदवी
स्पेशलिस्ट (Specialist) : ४५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ डी.ए./ डी.एन.बी. पदवी
वैद्यकीय अधिकारी-एमबीबीएस (Medical Officer-MBBS) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
ऑप्टोमेट्रिस्ट डी.ई.आय.सी. (Optometrists-DEIC) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर पदवी
लेखापाल (Accountant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. पदवी
जूनियर इंजीनियर-आयडीडब्ल्यू (Jr.Engineer-IDW) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा
न्यूट्रिशनिस्ट-एनआरसी (Nutritionist-NRC) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. गृह विज्ञान पोषण पदवी
वैद्यकीय अधिकारी-आयुष (Medical Officer-AYUSH) : ४२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी
पर्यवेक्षक (Supervisor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी
फार्मासिस्ट (Pharmacist) : ३८ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फार्म./ डी.फार्म. पदवी
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ११२ जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/ बी.एस्सी. नर्सिंग पदवी
प्रोग्राम को-ऑर्डिनेटर (Programme Co-Ordinator) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. किंवा एम.ए. पदवी
पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) पॅरा वैद्यकीय कर्मचारी
कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी
ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजर (Block Community Mobilizer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी
सल्लागार (Counselor) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदवी
तंत्रज्ञ (Technician) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि डिप्लोमा ०२) डायलिसिस तंत्रज्ञानाचा प्रमाणपत्र कोर्स.
शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Hospital Training Centre, Civil Hospital Campus, Nashik.
Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.