राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मोती दमण येथे विविध पदांच्या ३२ जागा

Updated On : 18 January, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Daman] मोती दमण येथे विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


स्पेशालिस्ट (Specialist) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी सह पी.जी. पदवी किंवा संबंधित विषयातील डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ४५ वर्षे 

वैद्यकीय अधिकारी (Medical officer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन एम.बी.बी.एस. पदवी ०२) रोटरी इंटर्नशिप आणि नोंदणी आवश्यक.   

वयाची अट : ४५ वर्षे 

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Programme Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून एम.बी.बी.एस. पदवी किंवा समतुल्य 

वयाची अट : ४५ वर्षे

सल्लागार (Consultant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस./ बी.डी.एस./ बी.एच.एम.एस./ बी.ए.एम.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.       

वयाची अट : ४५ वर्षे

ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट (Audiologist cum Speech Therapist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बी.एस्सी. पदवी  

वयाची अट : ३५ वर्षे

सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन एम.एस.डब्ल्यू. पदवी    

वयाची अट : ३५ वर्षे

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील बॅचलर पदवी ०२) जड वाहन चालविण्याचा परवाना 

वयाची अट : ३५ वर्षे

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक.

वयाची अट : ३५ वर्षे

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान विषयामधील १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ४० वर्षे

ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी 

वयाची अट : ३० वर्षे

अकाउंट्स (Accounts) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी.कॉम. पदवी   

वयाची अट : ३० वर्षे

ए.एन.एम. (ANM) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक.

वयाची अट : ३० वर्षे

आहारतज्ञ/ पोषण विशेषज्ञ (Dietician/ Nutritionist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील एम.एस्सी. पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ३० वर्षे

दंत तंत्रज्ञ (Dental Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान विषयामधील १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ३० वर्षे

प्रवेश हस्तक्षेप कम विशेष शिक्षक (Entry Interventionist cum Special Educator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बी.एड. पदवी   

वयाची अट : ३० वर्षे

नेत्र सहाय्यक (Ophthalmic Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) गुजराथी भाषेचे ज्ञान आवश्यक 

वयाची अट : ३० वर्षे

ड्रायव्हर (Driver) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.   

वयाची अट : ३० वर्षे

अटेंडंट (Attendant) : ०१ जागा                  

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मोती दमण 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the National Health Mission, Directorate of Medical & Health Services, Community Health Centre, Moti Daman, Daman – 396220

Official Site : www.daman.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१