![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [National Health Mission] महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मे २०२० ०४ जून २०२० रोजी सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) | ०१) एमबीबीएस / एमपीएच / एमएचए / एमबीए (आरोग्य) सह कोणतीही वैद्यकीय पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव | ०३ |
| कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ (Program Manager- Public Health) | ०१) एमबीबीएस / एमपीएच / एमएचए / एमबीए (आरोग्य) सह कोणतीही वैद्यकीय पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव | ७६ |
| फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार (Finance cum Logistics Consultant) | ०१) बीकॉम / एम.कॉम ०२) ०१ वर्ष अनुभव | ०८ |
| अर्थसंकल्प व वित्त अधिकारी (Budget & Finance Officer) | सीए / इंटर सीए / आयसीडब्ल्यूए / इंटर आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए (Finance बी. कॉम किंवा एम.कॉम (TALLY) | ०९ |
| जिल्हा खाते व्यवस्थापक (District Account Manage) | ०१) एमबीए (Finance) / एम.कॉम ०२) ०२/०३ वर्ष अनुभव | ०१ |
| M&E सांख्यिकी अधिकारी (M&E Statistical Officer) | ०१) एम.एससी (सांख्यिकी) ०२) ०१ वर्ष अनुभव | ०२ |
| ज्युनिअर इंजिनिअर-IDW (Junior Engineer- IDW) | ०१) बी.ई. (स्थापत्य) ०२) ०१ वर्ष अनुभव | ०१ |
| एपिडेमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS (Epidemiologist/Public Health Specialist NPCDCS ) | ०१) एमबीबीएस / एमपीएच / एमएचए / एमबीए (आरोग्य) ०२) ०३ वर्ष अनुभव | ०१ |
| PPM समन्वयक (PPM Coordinator) | ०१) एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान) ०२) ०१ वर्ष अनुभव | ०१ |
| सल्लागार VBD (Consultant VBD) | ०१) एमबीबीएस / एमपीएच / एमएचए / एमबीए (आरोग्य) सह कोणतीही वैद्यकीय पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव | ०१ |
| शहर कार्यक्रम व्यवस्थापक (City Program Manager) | ०१) एमबीबीएस / एमपीएच / एमएचए / एमबीए (आरोग्य) सह कोणतीही वैद्यकीय पदवी ०२) ०१ वर्ष अनुभव | ०५ |
सूचना - वयाची अट पदांकरिता : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
MBBS & स्पेशालिस्ट - ७० वर्षापर्यंत
नर्स & टेक्निशिअन - ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
E-Mail ID : [email protected]
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[SBI Bharti 2026] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 16
अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२६
[CB Dehu Road] देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
[Mahapareshan Jalna Bharti] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जालना भरती 2026
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.