राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] लातूर येथे विविध पदांच्या ०८ जागा

Date : 12 March, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये एम.फिल. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस.डब्ल्यू. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

मनोविकृती परिचारिका (Psychiatric Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : नामांकित संस्थेकडून  मानसशास्त्र मध्ये जी.एन.एम./ बी.एस्सी. पदवी सह प्रमाणपत्र. 

वयाची अट : १८ वर्षे ते ५९ वर्षे

सामाजिक परिचारिका (Community Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी

वयाची अट : १८ वर्षे ते ५९ वर्षे

केस रजिस्ट्री असिस्टंट (Case Registry Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी सह टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि आणि  इंग्रजी ४० श.प्र.मि. सह MS-CIT पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

मानसशास्त्रज्ञ (Psychologist) : ०२ जागा     

शैक्षणिक पात्रता : मानसशास्त्र मध्ये एम.ए. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, आरोग्य संकुलच्या पाठीमागे  बार्शी रोड, लातूर.

Official Site : www.zplatur.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.